Phân tích sâu sắc video

Link YouTube không chính xác
Video không tồn tại
तुळशीत दिवा लावण्याची व तुळशी पूजेची योग्य पद्धत
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Anand Pimpalkar's Anandi Vastu 670N theo dõi 1420 Videos 104.65TR lượt xem 2021-04-05 Được phátDữ liệu cập nhật ngày --
Tổng số lượt xem652.92N
Thích tỷ lệ 1.82%
Số lần bình luận535
Tỷ lệ lượt xem 97.5%
Tốt
Ứớc tính giá trị video 23.75TR - 83.17TR
Tỷ lệ tương tác 2.63%
Thẻ gắn
Giới thiệu
प्रत्येक वास्तूमध्ये तुळशीवृंदावन असणे हे वास्तूतील पावित्र्याचे व वास्तूतील ऊर्जेचे लक्षण मानले गेले आहेत. त्यामुळे ज्या वास्तूत तुळशी नाही ती वास्तू कळत-नकळत शापित होते असे म्हणतात आणि म्हणून भारतीय हिंदू धर्मशास्त्रानुसार व आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक घरांमध्ये फ्लॅट असला तरी तुळशीची कुंडी अगर तुळशीचे वृंदावन ठेवणे आवश्यक आहे . या तुळशी ची पूजा कशी करायची तुळशीला दिवा उदबत्ती कशी लावायची याची शास्त्रशुद्ध पद्धत कशी आहे हे सांगणारा हा व्हिडिओ.
Mở